Top 50 Dasara wishes in marathi | दसरा/विजयादशमी शुभेच्छा संदेश
आपट्याची पाने,झेंडूची फुले,घेऊन आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभदिनी,सुख समृध्दी लाभो तुमच्या जीवनी,दसरा सणानिमित्त आपल्या व आपल्यापरिवारास हार्दिक शुभेच्छा.
Download Image
सोनेरी आपट्याची पाने, झेंडूच्या फुलांचे तोरण, घेऊन आला दसरा, आनंदाचा सन सारा. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
Download Image
अधर्मावर धर्माचा,असत्यावर सत्याचा विजय असो,दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
दसऱ्याचे हे सोनेरी क्षण तुमच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येवोत.
दहन करूया अहंकाराचे,स्वीकार करूया सदगुणांचे,यशाची सुवर्णं वाट तुमच्यासाठी खुली असावी.
नवा उत्साह, नवी स्वप्ने आणि नव्या जोशाने आजचा दिवस उगवला तुम्हाला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा.
सांगता नवरात्रीची,जल्लोष विजयाचा,साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त सन हा दसऱ्याचा.दसऱ्याचा मनपूर्वक शुभेच्छा.
सुख, समृध्दी, शांती आणि यशाच्या शुभेच्यासह दसऱ्याच्या पवित्र सणाच्या शुभेच्छा.
आपट्याच्या पानांची होते देवाणघेवाण,प्रेमाचा ओलावा करुन दान ..शुभ दसरा.
दसऱ्याचा पवित्र सण तुमच्या घरात खूप आनंद आनो..देव तुमच्यावर व तुमच्या परिवारावर सुखाचा वर्षाव करोत.दसऱ्याच्या शुभेच्छा.
visit our site – wishadda.com
Download Image









