Top 100 New Year Wishes in Marathi | happy new year 2024 | New Year wishes with Image | नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी

Updated On:
New Year Wishes in Marathi

happy new year 2024 | New year wishes in marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा.|happy new year 2024 wishes

आपल्या भारतात अनेक प्रकारची लोक राहतात, त्याप्रमाणे अनेक भाषा बोलल्या जातात, तसेच प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. म्हणूनच आपण आपल्या कुटुंबियांना वा मित्रपरिवाराला happy new year शुभेच्छा द्याव्यात.

प्रत्येक वर्ष येतं आणि जात, राहतात त्या फक्त आठवणी. आपण आपल्या जवळच्या माणसाची आठवण काढत असतोच तसेच, या येणाऱ्या नवीन वर्षी आपल्या जवळच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा शेयर करा.

आज तुम्हाला “wishwala. in” मध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा या मराठी मध्ये मिळतील जे की मोफत आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या family आणि friends ला शेयर करा.

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या….. येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!

पाहता दिवस उडून जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील, आशा मागील दिवसांची करू नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील. नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

नवीन वर्षाची सुरुवात करताना सांगा स्वतःला… एक दिवस मी घडवणार आहे स्वतःला… हैप्पी न्यू इयर!!

जे स्वतःला धोक्यात घालून काहीतरी मिळवतात त्यांनाच यश मिळवण्याची धडपड सुरु ठेवा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आरंभ नव्या वर्षाचा होऊ दे अस्त साऱ्या अरिष्ठाचा! नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.

“तुमची आमची मैत्री अशीच अबाधित राहो. तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदाचा वर्षाव होत राहो “, ह्याच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हर्ष हर्षाने होऊ दे जीवन सुखी गजबजून उठू दे आयुष्याची पालखी…. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Download Image

जुनं वर्ष होत आहे सगळ्यापासून दूर, यश आणि आनंद सगळ्यांना मिळो भरपूर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षानिमित्त समाज स्वच्छ ठेवा आणि स्वतःला निरोगी ठेवा. आपण निरोगी तर आपले कुटुंब आनंदी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

गेलेल्या दिवसांसोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे, नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरुवात. नववर्षाभिनंदन!

स्वप्न साकार होण्याच्या जादूने आणि नवीन सुरुवातीच्या सौदंर्याने भरलेल्या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा!

घड्याळ जसजसे नवीन वर्षाकडे वळते, तसतसे ते विलक्षण साहस, अमर्याद आनंद आणि प्रेमाच्या टेपेस्ट्रीची सुरुवात होवो.

Download Image

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेऊन आले 2025 साल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

वर्ष संपणं म्हणजे शेवट नसून, त्यात आहे नव्या वर्षाची सुरुवात. Happy new year!

Download Image

मागील वर्षात झाले असतील काही आघात नव्या वर्षात करा नव्याने नवी सुरुवात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

विसरून जा मागील वर्षातील दुःख सारे, नवीन वर्षात वाहतील सुखाचे वारे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

अशीच आशा करतो की, येणारा वर्ष चांगल्या लोकांची साथ लाभो, चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात रहा, येणारा काळ चांगला जावो. नववर्षाभिनंदन!

Download Image

तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येवो, तुझ्या वाटेवर शांतीचा झरा येवो, तुझ्या जगात फक्त आनंद असू दे, प्रत्येक वेदना तुझ्यापासून दूर असू दे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Download Image

तुझ्या आयुष्यात सुखाची नदी येवो, तुमच्या रोज सकाळी शांततेची झुळूक येवो. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात वसंत घेऊन येवो, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो. हॅपी न्यू इयर!

Download Image

हे वर्ष तुझे सर्व सुख पूर्ण होवो, तुमच्या आयुष्यात प्रेमाचे चमत्कार होऊ दे. देव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करो, आपल्या जगात प्रत्येक परिस्थिती सुंदर आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Download Image

नवीन वर्षात जीवनाचे रंग नवे असू दे, आनंदाने सर्वत्र नवीन गोष्टी येवोत. तुझ्या मार्गावर गुलाब असू दे, तुम्ही रोज सकाळी, प्रत्येक तासाला असे हसता. Happy new year!

Download Image

तुमच्या जीवनात दररोज आनंद वाढत जावो, तुझे हास्य फुलत राहो, भांडण होऊ नये. या नवीन वर्षात तुम्हाला कधीही दुःख वाटू नये अशी मी प्रार्थना करतो. तुमच्या आयुष्यात फक्त प्रेमाची भावना असू द्या. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Download Image

पाकळी -पाकळी भिजवी अलवार त्या दवाने… फुलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

मनामनातून आज उजळले आनंदाचे लक्षदिवे… समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले पर्व नवे…. आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Download Image

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलावूया. “नववर्षाभिनंदन “.

नववर्षाभिनंदन!2025 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेऊन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वाना भरभराटीचे जावो.

New year wishes in marathi

नवं वर्ष येवो घेऊन सुखाचा प्रकाश, नशिबाची दारं उघडावी, देव राहो तुमच्यावर प्रसन्न, हिच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची…. नववर्षाभिनंदन!!

जे स्वतःला धोक्यात घालून काहीतरी मिळवतात त्यांनाच यश मिळत, मग नव्या वर्षात ही यश मिळवण्याची धडपड सुरु ठेवा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा! तुझ्या जीवनात भरपूर प्रेम, हास्य आणि चांगले मित्र मिळो.

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा!!

दुःख सारी विसरून जावू, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली.. नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू.. नववार्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

माझ्यासाठी तर 2024 वर्ष खूपच छान होत, मला विश्वास आहे की, तुमचं ही चांगलंच गेलं असेल. असाच सुरु करूया 2025 चा नवा प्रवास. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

2024 वर्ष गेले आणि नवीन वर्ष आला, जुन्या वर्षात काही चांगल्या आठवणी असतील काही वाईट, पण येणाऱ्या वर्षात सगळ छानच होईल असा आत्मविश्वास बाळगा… नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Download Image

नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.

happy new year 2024|happy new year 2024 wishes| New Year Wishes in Marathi | New Year wishes with Image

Download Image

नवीन वर्ष प्रकाशासारखे येवो, प्रत्येक हृदयात प्रेमाचा प्याला असावा. तुमच्या आयुष्यात शांती आणि प्रेम नांदो, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खूप खास असू दे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Download Image

दुःख विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू.. स्वप्न उरलेली, नव्या या वर्षी, नव्या नजरेने पाहू. नववार्षाच्या शुभेच्छा!!!

Download Image

हेही वर्ष सरले, नवीन वर्ष सुरु झाले, या नवीन वर्षात नवीन संकल्प करा, स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांना पूर्ण करायला उंच भरारी घ्या…. हॅपी न्यू इयर ✨🙏

Download Image

वर्षाची पहिली पहाट ही तुमच्या आयुष्यात नवीन चैतन्यची पहाट होऊन येवो, आयुष्यात यशाची शिखरे गाठावी ही इच्छा….. नूतन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Download Image

येणारे हे वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती,आनंद आणि ऐश्वर्य घेऊन येवो हिच सदिच्छा….. नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Download Image

वर्ष बदलू दे, तुमचे नशीब चमकू दे, तुमच्या घरात आनंदाचा दिवा तेवत राहो. प्रत्येक स्वप्न सत्यात येवो, हे नवीन वर्ष तुम्हांला आनंदाने जावो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Download Image

नव्या य वर्षी संस्कृती आपली जपू या थोरांच्या चरणी मस्तक आपले झुकवू या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Download Image

गेल्या वर्षाचा निरोप घ्यायला, नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करा. आणि पुन्हा एक नवीन आशा बाळगा. हे वर्ष तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो… नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

Download Image

येणाऱ्या या वर्षात प्रत्येक सुख तुमच्या वाट्याला येवो, प्रत्येक दुःख तुमच्या पासून दूर जावो… नवीन वर्षाच्या शुभेच्छा✨happy new year✨

visit our site wishadda.com

See also  Good Night Wishes in Marathi |शुभ रात्री शुभेच्छा मराठी |good night quotes|good night images
Download Image

Leave a Comment