Top 50 Good Morning Wishes|Good Morning Quotes in Marathi|good morning images |good morning quotes

Updated On:
Good morning wishes|

good morning images|Good morning wishes, good morning quotes in marathi, good morning

Download Image

सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणासाठी आकर्षित करू शकतो पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवत.

भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो तोच खरा मनाचा आत्मविश्वास.

कायम टीकनारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.

चांगले कुटुंब आणि जिवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे दुसरे काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल…!

मोठ व्हायला ओळख नाही माणसांची मनं जिंकावी लागतात,जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी.

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पाहुणे आणि भावकी पासून दूर रहा….!!

माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते!!शुभ सकाळ.

सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश परिचय देतो,तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका,चांगली कामे करत रहा,तीच तुमचे परिचय देईल.

कोणतही दुःख पचवण्यासाठी ते आधी भोगावं लागत,इथे चंद्रालासुद्धा पौर्णिमेच्या आधी अमावास्येशी झगडावं लागत.

अनुभव आपल्याला कोणापासुन सांभाळून राहायचं आणि कोणाला सांभाळायचं हे शिकवतो.

चांगले कुटुंब आणि जिवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे दुसरे काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.

सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणासाठी आकर्षित करू शकत, पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवत.सुप्रभात

कोणी कितीही कडवट वागुदेत आपण आपल्याला शांत ठेवायचं ,कारण सूर्यप्रकाश कितीपण कडक असला तरी समुद्राला सुखवू शकत नाही …

विचार करण्यातच फरक आहे, नाहीतर संकट तुम्हाला कमजोर नाही तर आणखीन मजबूत बनवायला येतात .

मेहनत अशी एक सोन्याची चावी आहे जी बंद भविष्याचे पण दरवाजे उघडू शकते…

नाती आणि बर्फाचा गोळा बनवणं एक सारखच असत, ज्यांना बनवणं सोप, पण टिकवण खूप अवघड असत. दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय , कायम थंड ठेवण्याचा प्रयत्न करा…. शुभ सकाळ

विचार करता करता संपून जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य …

आपण स्वतः एकाद्याच्या आनंदाचे निमित्त असणे याहून मोठे दुसरे कुठलेही सुख नाही…

तुमची कमाई जर तुमच्या परिवाराच्या गरजा भागवण्या इतक्या असेल तर स्वतःला श्रीमंत समजा.

Download Image

माणसाच्या मुखात गोडवा, मनात आपुलकी, वागण्यात नम्रता आणि हृदयात प्रेम असले कि बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात, शुभ प्रभात.

भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची काळजी सोडली की, वर्तमानाला आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान वाटू लागतो….गुड मॉर्निंग!

कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल तर जीवन आणखी कडू होईल!शुभ सकाळ

Download Image

जे तुमच्या सोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका.

Download Image

जगात दोनच खरे ज्योतिषी आहेत मनातलं जाणणारी आई आणि भविष्य घडवणारा बाप.

नेहमी आनंदात रहा… स्वस्थ रहा.. स्वतःची काळजी घ्या.. शुभ सकाळ!

नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करा, तुम्ही काल हरलात तरी आज नवीन सुरुवात करा… शुभ सकाळ

ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही…. शुभ सकाळ!

Download Image

दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. तसे नाही केले तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल… 🙏सुप्रभात 🙏

Download Image

प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करत असाल तर तुम्ही त्याला मूर्खच समजत राहाल… शुभ सकाळ!! 🙏

Download Image

माझ्यामागे कोण काय बोलत याने मला काहीच फरक पडत नाही, माझ्यासमोर बोलायची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.शुभ सकाळ 🙏

Download Image

मोगरा कुठे ठेवला तरी सुंगंध हा येणारच, आणि आपली माणसे किती लांब असली तरी आठवण ही येणारच…. शुभ सकाळ!!!!

Download Image

सोन्याचा साठा करून मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या सारखा सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे ते खरे श्रीमंत… शुभ सकाळ 🌄

Download Image

आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं त्यामुळे चांगलं द्या, चांगलंच मिळेल….. शुभ सकाळ 😊

Download Image

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे जिंकण्याची जिद्द मनात कायम ठेवा!शुभ सकाळ

Download Image

दिवा कधी बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका चांगले कर्म करत राहा तेच तुमचा परिचय या दुनियेला देईल!शुभ प्रभात

Download Image

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची आठवण काढत नाही, पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हणाल्या शिवाय राहवत नाही शुभ सकाळ!

Download Image

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्माने होते! शुभ सकाळ

Download Image

माणसाच्या मुखात गोडवा, मनात आपुलकी, वागण्यात नम्रता आणि हृदयात प्रेम असलं की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात!शुभ प्रभात

Download Image

निसर्ग आपल्याला देतो ते एक चेहरा आणि आपण तयार करतो ती आपली ओळख -शुभ सकाळ

Download Image

शुभ सकाळ सारी शक्ती तुमच्या आत दडली आहे. तुम्ही काहीही करू शकता.

Download Image

नवा दिवस नवी सुरुवात नवी प्रेरणा आणि तुझी साथ, आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे परमेश्वराकडे मी यासाठी कृतज्ञ आहे -शुभ सकाळ

Download Image

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ -शुभ सकाळ

Download Image

फुले नेहमी फुलत राहतात, ज्योत अखंड तेवत राहते,आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात, त्यांना जोडा आणि आनंदी रहा -शुभ सकाळ

जर एखाद्यास आनंदी करण्याची संधी मिळाली तर सोडू नका, देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात. सुखद व मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा.

Download Image

आवडत मला लोकांना गुड मॉर्निंग म्हणायला दूर असूनही मनाच्या कोपऱ्यात एकत्र साठवून ठेवायला -गुड मॉर्निंग.

Download Image

रात्र ओसरली दिवस उजाडला तुला पाहून सूर्यही चमकला लखलखत्या किरनाणी झाडे लखलखकली, तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उजाडली.-शुभ सकाळ.

Good Morning Wishes||Good Morning Quotes in Marathi

Download Image

प्रत्येक दिवसात एक संधी दडलेली असते, शुभ सकाळ त्याचीच होते ज्याला ती संधी साधता येते -शुभ सकाळ

Download Image

निसर्ग आपल्याला देतो ते एक चेहरा आणि आपण तयार करतो ती आपली ओळख -शुभ सकाळ

Download Image

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात फिरताना सावलीची गरज असते जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते -शुभ सकाळ

Download Image

उगवेल हा सूर्य फक्त तुमच्यासाठी साऱ्या मनीच्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी सुंदर सकाळ रोजच जीवनात यावी…. तुमच्या प्रसन्न मनाने ती खुलून यावी… आजचा हा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो.

Visit our blog wishadda.com

See also  Birthday Wishes for Best Friend in Marathi.मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी वाचा –Good Night Wishes in Marathi

Download Image

Leave a Comment