Good Night Wishes in Marathi|good night quotes| good night images
शुभ दिवसाची शुभ सुरुवात ही रात्रीपासून होत असते. जेव्हा तुम्ही शुभ रात्री शुभेच्छा वाचून छान झोपता. मग इतरांची शुभ सुरुवात व्हावी यासाठी (Good night msg in marathi) नक्की शेयर करा.
“आशा सोडू नका; उद्याचा दिवस आजपेक्षा उज्वल असेल.शुभ रात्री”
जीवनात काही नसले तरी चालेल,परंतु तुमच्यासारख्या जिवाला जीव देणाऱ्या व्यक्तींची साथ सदैव राहो.
झोपण्यापूर्वी माझ्या मनातील काही भावना .. जीवनात अधिक आनंद मिळाला तरी,मागे वळून पाहा ,मी तुमच्या सोबत असेल.परंतु दुःखाच्या क्षणी मागे पाहू नका ,कारण त्या वेळी मी तुमच्याजवळच असेल.
हे देवा मला माझ्यासाठी काही नको पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळू दे !शुभ रात्री
व्यक्तींमत्त्वं म्हणजे आकर्षक पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे, तर आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व !
आनंदी असणे याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे सर्व काही आहे याचा सरळ अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यात समाधानी आहोत.
माणूस म्हणतो पैसा आल्यावर काहीतरी करू पण पैसा म्हणतो तू काहीतरी कर तेव्हाच मी येईल… शुभ रात्री
माणसाची नियत जर साफ नसेल तर माणसाने कितीही मोठ होण्याचे स्वप्न बघितले तरी तो छोटाच राहतो….
मनापासून केलेले प्रत्येक काम खूप मोठा विजय प्राप्त करते शुभ रात्री…
आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात…गुड नाइट
इतरांन मध्ये आणि माझ्यात खूप फरक आहे…. लोक पैशाला किंमत देतात आणि मी माणसांना…. शुभ रात्री.
जीवन एक रात्र आहे… ज्यामध्ये खूप सारी स्वप्न असतात……. काही तुटतात तर काही हरवून जातात…. शुभ रात्री
नेहमी समाधानात आयुष्यं जगत रहा … आयुष्यं आणखीन सुंदर वाटेल…. शुभ रात्री
जीवनात कितीही दुःख असुद्या नेहमी हसत हसत जगा…. कारण एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्याची ताकद देऊन जाते…
ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्यासोबत भांडून गुड नाईट बोलण्यात वेगळीच मजा आहे ☺️
सकाळी उठल्यावर पहिली आठवण आहे तुम्ही…. दिवसभराच्या थकव्याचा इलाज आहे तुम्ही…. गुड नाईट ☺️