Birthday Wishes for Best Friend in Marathi.मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Updated On:
Birthday Wishes for Best Friend in Marathi

Birthday Wishes for Best Friend in Marathi.मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Download Image

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

आपल्या जीवनात कधीच दुःखाची सर नसावी,प्रत्येक क्षणी सुखानी भरलेली ओंजळ असावी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद आणि यश लाभो.तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो…. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नवे क्षितिज नवी पहाट,फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या मित्रा.

मैत्रीची खरी व्याख्या म्हणजे तू. हसवणारा,साथ देणारा आणि नेहमीच सोबत असणार. वाढदिवसाच्यामनःपूर्वक शुभेच्छा.

तुझ्यासारखा मित्र मिळणं म्हणजे नशीबच लागते.तुला आयुष्यात यश,प्रेम आणि खूप आनंद लाभो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

मी आशा करतो की तुझा वाढदिवस प्रेम आणि हास्याने भरलेला जावो.. व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.. माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

नातं आपलं मैत्रीचे दिवसेंदिवस असच फुलत राहावे, तुझ्या या वाढदिवशी, तू माझा शुभेच्छाच्या पावसात भिजावे.

जल्लोष आहे पुऱ्या गावाचा कारण वाढदिवसाच्या आहे आपल्या भावाचा…. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा 🥳🎂

माझ्या प्रिय मित्राला जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!आई तुळजाभवानी तुमच्यावर कृपा होऊन तुम्हांला उदंड आयुष्य मिळो, तुमच्या जीवनात सगळे सुखी, समाधान,आनंद, ऐश्वर्य आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत 🙏🎂

मला आशा आहे की तुझा वाढदिवस 🎂तुझ्यासारखाच खास असेल मित्रा. 🥳

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस माझ्या प्रिय मैत्रिणीला आला आहे वाढदिवस 🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🌹

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले, पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा!🎂🌹

Download Image

येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे प्रार्थना आहे की, आयुष्यात तुला वैभव, प्रगती, आरोग्य, आणि प्रसिद्धी आणि समृद्धी मिळो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Download Image

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो… नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास…. Happy birthday.!

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे… हॅपी बर्थडे!!!!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा,तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!

Download Image

देवाने विचारलं मला, काय पाहिजे तुला गाडी बंगला कि पैसा. हसून म्हटले मी सगळंच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा

Download Image

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🥳

Download Image

तुझा वाढदिवस म्हणजे आहे..
आनंदाचा झूलझूलणारा झरा,
सळसळणारा शीतल वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…..

Download Image

खास मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🥳

Download Image

उजळल्या दाही दिशा….. ❤️❤️मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️

Download Image

आपल्या जीवनात कधीच दुःखाची सर नसावी…..
प्रत्येक क्षण सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी….
देवाने आपल्याला इतकी ख़ुशी द्यावी कि आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे…..
Happy birthday my best friend🥰

Download Image

तेरे जैसा यार कहा….
कहा ऐसा याराना….
याद करेगी दुनिया…
तेरा मेरा अफसाना…
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

Download Image

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे हिरा मिळण्यासारखे कठीण आहे. तुझ्या सोबतचे प्रत्येक क्षण परमेश्वराच्या आशीर्वादाप्रमाणे आहे. तुला आनंद आणि उत्तम यश प्राप्त होवो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰🥰

Visit our blog wishwala. In

See also  Top 50 Love Status In Marathi : Love Images In Marathi |Love quotes in Marathi
Download Image

जीवनामध्ये नेहमीच सल्याची गरज नसते. गरज असते ती धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या ह्रदयाची गरज असते अशाच नेहमी सुख दुःखात सावली बनून राहणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎉🎉

Birthday Wishes for Best Friend in Marathi.मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू माझ्या आयुष्यातील एक चांगला मित्र, आधार आणि मार्गदर्शक आहेस. माझ्या सर्व स्वप्नांच्या प्राप्तीसाठी ज्या प्रकारे तू साथ दिलीस त्याप्रमाणे मी नेहमी तुझ्यासोबत राहीन.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.❤️

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो, आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो, जीवनात आनंदाच्या क्षणाना उजाळा देतो, आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो. प्रिय मित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

चांगले मित्र येतील आणि जातील, पण तू नक्कीच खास आणि जिवाभावाचे सोबती असाल, मी खूप नशीबवान आहे कारण तुझ्या सारखा मित्र माझ्या जीवनात आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.

मैत्री संबंध जपत भावासारखी पाठराखण करणारा माझा जिवलग मित्र, सोबती, विश्वासू प्रेमळ फक्त सुखातच नाही तर माझ्या प्रत्येक अडचणीत भागीदार असणाऱ्या माझ्या प्रेमळ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या मित्राला जीवनात कधीही दुःख येऊ नये, सदैव हसत खेळत सुख आणि आनंद जीवनात नांदो, ह्याच माझ्याकडून या दिनी शुभेच्छा.

प्रेमाने भरलेले जीवन मिलो तुला, आनंदाचे क्षण मिळोत तुला, कधीच जीवनात निराशा ना येवो तुझ्या, हीच देवा पुढे इच्छा.

उगवता सूर्य आशीर्वाद देवो तुम्हाला, उमलणारे फुल सुगंध देवो तुम्हाला,आम्ही तर काही देऊ शकत नाही पण देव खूप सारा आनंद देवो तुम्हाला.

Birthday Wishes for Best Friend in Marathi.मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजचा दिवस फक्त तुझ्याचसाठी खास नाही आहे तर माझ्यासाठी पण खास आहे. कारण आजच्याच दिवशी माझा मित्र जन्माला आला होता.

जीवनात काही लोक खूप खास असतात त्यातला तू आहे मित्रा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझा दिवस, तुझा वर्ष, तुझं जीवन, सगळं आनंदाने भरुदेत.

तुमच्या नववीन स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या इच्छा तुमच्या आकांशा उंच उंच भरारी घेऊ देत मनात मनात आमच्या एकच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस हा आनंदाचा, क्षण असे हा भाग्याचा, सुख शांती जीवनात लाभो, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

आज आपला वाढदिवसाच्या येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपल्याला यश, ज्ञान आणि आपली कीर्ती वाढत जावो, आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या जीवनात कायम राहो.

व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा.

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंदायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.वाढदिवसाच्या शुभेच्छा.

visit our site wishadda.com

See also  Happy Makar sanskranti Wishes, Quotes For Family and Friends | मकर संक्रांती शुभेच्छा
Download Image

Leave a Comment