Happy Makar sanskranti Wishes, Quotes For Family and Friends | मकर संक्रांती शुभेच्छा

Updated On:
Happy Makar sanskranti Wishes

Happy Makar sanskranti Wishes, Quotes For Family and Friends | मकर संक्रांती शुभेच्छा

मकर संक्रात हा सण नवीन वर्षाचा पहिला सण. आपण सर्व हा सण आनंदाने साजरा करतो. 15 जानेवारी ला आपण हा सण साजरा करतो. सगळेजण पतंग उडवतात, गोड पदार्थ बनवतात, आणि तिळगुळ वाटून सगळ्यांना शुभेच्छा देतात, “तिळगुळ घ्या, गोडगोड बोला ” असं म्हणतात. तसेच आपल्या गोड वा खास नातवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी शोधात असाल तर वाचा आणि पाठवा

लाख गोड माणसे जीवनात भेटली पण तुमच्या इतकी नाही,जसे तिळाला भेटते गुळाची साथ तशीच आम्हाला लाभली तुमची साथ, आपली अशीच साथ लाभत राहो, हीच आहे आमची आस..मकर संस्क्रांतीच्या शुभेच्छा.

कणभर तीळ,मनभर प्रेम,गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तीळ गूळ घ्या गोड गोड बोला.

गुळा इतका गोडवा तुमच्या आयुष्यात नेहमीच असूदेत, फक्त तिळा इतकी जागा माझ्यासाठी राहुदेत.

गूळ आणि तिळाचा गोडवा, आकाशात उडणारे उंच उंच पतंग या मकर संक्रांती तुमच्या जीवनात येवो नवे नवे तरंग.

Download Image

मकर संक्रांती म्हणेज तिळगुळ, म्हणजे आनंद, म्हणजे नवीन आशा आणि अवाकाळ.

Happy Makar sanskranti Wishes, Quotes For Family and Friends

Download Image

सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हिच इच्छा…संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Download Image

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो जीवनाला, यशाची पतंग उडो गगना वरती, तुम्हास आणि तुमच्या परिवारास हॅपी मकर संक्रात!!

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहाचे तीळ मिळवा त्यात, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा…

मकर संक्रात निमित्त आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा…!”तिळगुळ घ्या, गोडगोड बोला “

तिळात मिसळला गूळ, त्याचा केला लाडू…. मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू.. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा!

नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे… तिळगुळ हळव्यासंगे अधिक दृढ करायचे…. तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

गोड नाती गोड सण तुम्हाला मिळो खूप धन आनंद, ऐश्वर्य, सुख, समृद्धी राहो. तुमच्या अंगणी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Makar sanskranti Wishes, Quotes For Family and Friends |मकर संक्रांती शुभेच्छा

Download Image
See also  Good Night Wishes in Marathi |शुभ रात्री शुभेच्छा मराठी |good night quotes|good night images

Leave a Comment