Top 50 Marathi Suvichar| suvichar in marathi|suvichar marathi

Updated On:
Marathi Suvichar

suvichar marathi| Marathi Suvichar| suvichar in marathi

प्रत्येक अडचणीत एक मोठा विजय लपलेला असतो.

ज्याला मन जिंकता आले त्याने माणूस जिंकला, आणि ज्याने मन जिंकला त्याने जग जिंकले.

विजय आधी मनात,नंतर रणात.

यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली म्हणजे यश.

तुमची स्वतःची समज देखील महत्त्वाची आहे.अन्यथा अर्जुन आणि दुर्योधन यांना एकच गुरू होता.

जीवनामध्ये आपली तुलना कधी कोणाशी करू नका तुम्ही जसे आहात तसेच सर्वश्रेष्ठ आहात कारण देवाची प्रत्येक रचना ही सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे…

एखादया गोष्टीची उणीव भासल्याशिवाय त्या किमतीची जाणीव होत नाही .

ज्या गोष्टीचा उदय आहे त्याचा अंतही आहे मगं ती निराशा असो दुःख असो वा पराभव .

यशाची खरी गुरुकिल्ली ही आपल्याच मनात आहे.आपलाच आत्मा कधी मित्र तर कधी शत्रू ठरतो.तोच आपल्याला दुःखात लोटतो आणि तोच सुखाच्या शिखराव नेतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असा असतो,जो जीवनात येणाऱ्या संकटावर मात कशी द्यायची हे शिकवतो.

ज्या माणसांमध्ये आपला विचार बदलायची क्षमता नसते ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत.

जो काळानुसार बदलला त्यानेंच जीवनात प्रगती केली, म्हणून काळानुसार बदला,जीवन बदलेल.

जीवनात कोणतीही गोष्ट मिळवायची असल्यास वेळ लागतोच, म्हणून संयम बाळगणे आवश्यक आहे.

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउद्या, त्यांना सामोरं जायची ताकत ठेवा, विजय नेहमी सत्याचाच होतो.

आयुष्यात काहीही होउद्या आनंदात राहण्याचा प्रयत्न करा, दुःखात राहिल्याने प्रॉब्लेम सुटणार नाहीत उलट आजचे सुख पण निघून जाईल.

नेहमी मोठे ध्येय व उच्च विचार ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभने.

दुःखातून येणारा आनंद सुखदायकच असतो.

आपण जे पेरतो तेच उगवत.

मोठी स्वप्न पाहणारे मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

धैर्य आणि संयम हे यशाचे खरे साथीदार आहेत.

आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्याच्या सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती.

कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे.

सुखाचे रहस्य म्हणजे समाधान.

संकटे येतात ते आपल्याला घडवण्यासाठी.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, आणि शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे.

मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला हे आहे.

प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे देखील निसर्गाची देणगी असते, अश्या स्वभावाची व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

“वारसा हा वस्तूचा नसतो, विचारांचा असतो “.

वेळ आणि नशिबावर कधीही घमेंड करू नका कारण दोन्ही बदलण्यायोग आहेत.

जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे “प्रयत्न “.

“जीवनातील सर्वात मोठे गुरु म्हणजे आपले अनुभव. “

जर अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही.

वेळ हा अमूल्य आहे, आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका.

आयुष्य एक सुंदर कविता आहे, जिच्या ओळीमध्ये अर्थ लपलेला आहे, आपल्या जीवनातील कविता सुंदर बनवा.

बुद्धीमत्ता म्हणजे माहितीचे योग्य वापर करणे.

जीवनातील खरी सुखशांती अहंकारमुक्त जीवनात आहे.

जिथे अहंकार आहे, तेथे स्नेह आणि प्रेम नाही.

सौम्य शब्दांनी कठोर हृदय देखील जिंकता येतात.

आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.

Download Image

ज्ञान हेच खरी संपत्तीचा खजिना आहे.

Download Image

जीवन हे एक प्रवास आहे, नेहमी शिकत रहा.

Download Image

जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, त्याचा लाभ घ्या.

नम्रता आणि सदगुणांनी जीवन अधिक सुंदर होते.

कष्ट आणि प्रयत्न केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही.

स्वप्नांना सत्यात उतरावण्यासाठी मेहनत करावी लागते.

आपण जे आहोत ते,आपल्या विचारांचे फळ आहोत.

प्रत्येक दिवस हा एक नवीन संधीचा आहे.

मनाची शांती सर्वात मोठं धन आहे.

प्रयत्न करत रहा, यश नक्कीच मिळेल.

Download Image

वागण्यात खोटेपणा नसला कि जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

Download Image

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत.

Download Image

काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

Download Image

जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो.

Download Image

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकण म्हणजे शिक्षण.

Download Image

काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच.. संयम बाळगा.

Download Image

दोष लपवला कि तो मोठा होतो आणि कबूल केला कि नाहीसा होतो.

Download Image

जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगले वागणं कधीच सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

Download Image

आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा, दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

Download Image

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

Download Image

नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहा.

Download Image

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काल संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.

Marathi Suvichar| suvichar in marathi

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं, तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ;ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.

आयुष्यात ” पैसा “म्हणजे सर्वकाही नाही “असं म्हणण्यापूर्वी पुरेसा “पैसा ” कमवा.

आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकूमत गाजवून जातात.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

Visit our site wishadda.com

Download Image

प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येत मन खचून जात… पण अशाही परिस्तितीत जे झगडणे सोडत नाहीत तेच जिंकतात.

Top 50 Marathi Suvichar| suvichar in marathi|Marathi Suvichar| suvichar in marathi

मूर्ख माणसाने आपापसात संभाषण करू लागली, कि शहाण्या माणसाने शांत बसने योग्य.

Download Image

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत…. आणि यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाहीत.

Download Image

काम संपले कि प्रत्येक जवळीक अनोळखी होऊन जाते.

Download Image

आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे.

स्वप्न अशी पहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजेल.

जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही.

नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका, नका ठेऊ विश्वास हातावरच्या रेशांवार कारण भविष्य तर त्यांचही असत, ज्यांचे हाताच नसतात.

जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी.

मोठे व्हायला ओळख नाही माणसांची मन जिंकावी लागतात.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा म्हणजे कोणीतरी तुम्हाला नक्कीच शोधत येईल.

समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे.

आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण म्हणजे आपल्या चुका त्यांना सुधारून आपण उद्याच्या यशाची तैयारी करतो.

प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गातील एक पायरी आहे.त्यांचा सामना करून, आपण आपल्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे टाकता.

गर्वाच घर नेहमीच खाली असते.

खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची.

उद्याच काम आज करा आणि आजच काम आत्ताच.

लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास मोठे यश मिळते.

शहाणपण हे वयावर नाहीतर अनुभवावर अवलंबुन असते.

स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.

सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.

विचारपूर्वक केलेली कृती नेहमी फळ देणारी असते.

ज्ञान हे वाचनाने मिळते,पण शहाणपण अनुभवाने येते.

शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय नेहमी योग्य ठरतात.

विनम्रता आणि अहंकार हे कधीच एकत्र राहू शकत नाही.

अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.

आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.

ज्ञानाची खरी परीक्षा त्याचा योग्य वापर करण्यात आहे.

सत्याच्या मार्गांवर चालणारे नेहमी विजयच मिळवतात.

कष्ट आणि प्रयत्नांशिवाय यश कधीच मिळत नाही.

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

आपण जे पेरतो,तेच उगवत.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत समजतं नाही.

आपण जे पण आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहोत.

ज्ञान हेच खरी संपत्ती आहे.

शांत मन आपल्याला खरे सुख मिळवून दिते.

मनाची शांती सर्वात मोठं धन आहे.

प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही.

निरंतर प्रयत्नांमुळेच आपण यशस्वी होतो.

प्रयत्न करत रहा, यश नक्की मिळेल.

आत्मविश्वासाने आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो.

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येते.

कठोर परिश्रमाशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत.

Marathi Suvichar| suvichar in marathi

नेहमी सकारात्मक विचार करा, कारण विचार ही शक्ती आहे.

स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास सर्वात मोठी शक्ती आहे.

शिस्त म्हणजे स्वतःला बांधून ठेवणं नाही, तर योग्य मार्गांवर चालणं आहे.

आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत ठेवा, आणि जगाला दाखवा कि तुम्ही काय साध्य करू शकता.

प्रत्येक संघर्ष तुमचं भविष्य उज्वल करण्यासाठी आहे.

नेतृत्वात नम्रता हवी कारण तीच माणसाला मोठं बनवते.

कधीही आपल्या चुका मान्य करा, त्या मान्य करा आणि पुढे जा.

शिस्तबद्ध जीवनच आपल्याला यशाकडे नेऊ शकत.

आयुष्यात छोट्या गोष्टींना महत्व द्या, कारण त्या मोठ्या यशाचे कारण बनतात.

सत्य, करुणा आणि प्रेम हे जीवनाचे तीन मुख्य सूत्र आहेत.

जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अनमोल रत्न आहे तो जपून ठेवा.

खरा आनंद तोच आहे जो इतरांना सुख देण्यातून मिळतो.

आयुष्य हे एक स्पर्धा आहे, जिथे धैर्य आणि संयम हेच विजयाचे मुलमंत्र आहेत.

आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आपली नकारात्मक विचारसरणी.

Marathi Suvichar| suvichar in marathi

अपयश हे यशाचे पहिले पाऊल आहे.

आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा ही आपल्याला आपल्या अपयशानमधून मिळते. त्यांना सुधारा आणि त्यांच्या पासून शिका, पण कधी हार मानू नका.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय करू शकतो याचा जास्त विचार करा… या जगात अशक्य असं काहीच नाही.

आयुष्यात अशा गोष्टी मिलवा ज्या तुमच्या शिवाय कोणीही हिरावून नेऊ शकत नाही.

आयुष्यात काय गमावलं याचा विचार करण्यापेक्षा काय कमावलं याचा जास्त विचार करा.

आयुष्य ही खूप वेगळी शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहे हे माहिती नसतं पुढची परीक्षा कोणती आहे हे माहित नसतं आणि कॉपी ही करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच वेगळी असते.

आयुष्यभर नुसता पैसा कमावन्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते, जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार सगळं इथेच सोडून जायचं आहे म्हणून जीवन आनंदाने जगा.

अन्न म्हणेज देव आहे, म्हणून अन्नाचा कधी अपव्यय करू नये.

Download Image

अनुभवा सारखा दुसरा गुरु नाही.

Download Image
Download Image

जीवनाच्या कठोर वाटेवर अडचणी येत असतात त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळेल. उदिष्ट आणि तुमच्या कठोर परिश्रमाणे प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.

Download Image

संकटातून संधी मिळत असतें. जीवनातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण असतें ती तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतें.

Download Image

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरतांना आपण असं मरावं कि आपण हसत असू आणि लोक रडत असतील.

visit our site wishadda.com

Download Image

Related Post

Leave a Comment